या करांच्या बदल्यात दररोज धुळच खावी लागतेय या धुळीमुळे त्यांच्या छातीत चिखल झाला म्हणत जिल्हा काँग्रेस ओबीसी आक्रमक
पंढरपूरातील धूळ समस्येप्रकरणी जिल्हा काँग्रेस ओबीसी आक्रमक … पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०१/२०२५ – पंढरपूर शहरात सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे व यामुळे सर्व पंढरपूरकरांना श्वसनाच्या त्रासाला व विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे असा आरोप काँग्रेस ओबीसी चे माजी जिल्हाध्यक्ष समीर कोळी व जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी करत नगर पालिका प्रशासनास निवेदन देऊन 25 जानेवारी पर्यंत जर…