मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि गाव हे त्याचे प्राणकेंद्र आहे.त्यामुळे गावांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आणि त्यांचा शाश्वत विकास साधल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही.शाश्वत विकास हा असा विकास आहे, जो सध्याच्या पिढीच्या गरजा भागविताना पुढील पिढ्यांसाठी साधन संपत्तीचे सातत्याने संवर्धन करत राहतो. म्हणूनच गावांचा शाश्वत विकास…

Read More

कोरोनानंतर संवादाची मोठी गरज होती आणि दक्षिण पुण्यातील ही गरज ऐश्वर्य कट्ट्याने पूर्ण केली – डॉ. नीलमताई गोऱ्हें

त्या आल्या… त्यांनी पाहिले… त्यांनी जिंकले ऐश्वर्या कट्ट्यावर डॉ. नीलमताई गोऱ्हेंनी जिंकली सर्वांची मने पुणे /डॉ.अंकिता शहा- साहित्याचा समृद्ध वारसा, प्रगल्भ वैचारिकता, सामाजिक प्रश्नांची अचूक जाण, प्रदीर्घ आणि यशस्वी राजकीय कारकीर्द तसेच महिलांच्या प्रश्नांवर तळमळीने काम करणारे कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे. त्यांची ऐश्वर्य कट्ट्यावर झालेली उपस्थिती सर्वांसाठी समृद्ध करणारी ठरली.पुणे आणि…

Read More

सहकार शिरोमणी बचाव समितीच्या शिष्टमंडळाने कारखान्यावर जावून घेतली घेतली भेट

सहकार शिरोमणी बचाव समितीच्या शिष्टमंडळाने कारखान्यावर जावून घेतली घेतली भेट सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी भाडे तत्वावर चालविण्यास देण्याबाबत ? धोंडेवाडी/ज्ञानप्रवाह न्यूज- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि.भाळवणी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी या कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी दिलेला आहे अशी चर्चा गेल्या महिन्या भरापासून सभासद,कामगार,शेतकरी,संचालक मंडळ व सर्व माध्यमांमधून…

Read More

पंढरपुरात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम

पंढरपुरात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांची 1500 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.जगभरात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. संपूर्ण जगाला शांती, प्रेम, आपुलकी, बंधुत्व, आणि एकतेचा संदेश देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जगभरात विविध…

Read More

श्रीगणेशा आरोग्याचा या उपक्रमाने आरोग्याची काळजी घेण्याचा यशस्वी प्रयत्न- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

श्रीगणेशा आरोग्याचा : कोल्हापुरात 223 शिबिरांतून 10,203 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी श्रीगणेशा आरोग्याचा या उपक्रमाने आरोग्याची काळजी घेण्याचा यशस्वी प्रयत्न-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर,दि.02 : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यात श्रीगणेशा आरोग्याचा या अनोख्या उपक्रमाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत…

Read More

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित मुंबई,दि.०२ : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत कार्यपध्दती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा…

Read More

दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची सनातन संस्थेची मागणी

गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक भित्तिपत्रके लावल्यावरून सनातनच्या साधकाचा पोलिसांकडून बेकायदेशीर डांबून छळ ? दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची सनातन संस्थेची मागणी मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१.०९.२०२५ – गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवडी परिसरात आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा अशा आशयाची प्रबोधनात्मक भित्तिपत्रके लावणाऱ्या संदीप हरिश्चंद्र शिंगाडे या सनातनच्या साधकाला किडवाई मार्ग पोलिसांनी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय ताब्यात घेऊन दीड तास त्यांचा छळ…

Read More

सोलापूर शहर काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्यावतीने विमुक्त दिना निमित्त झेंडा वंदन

सोलापूर शहर काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्यावतीने विमुक्त दिना निमित्त झेंडा वंदन माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ ऑगस्ट २०२५ – ३१ ऑगस्ट १९५२ या दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशभरातील भटक्या-विमुक्तांच्या माथ्यावर मारलेला गुन्हेगारी जाती जमातीचा शिक्का पुसून त्यांना बंदिस्त केलेल्या काटेरी…

Read More

भागाचा विकास व्हावा, कामगार व उद्योग क्षेत्राच्या आकांक्षा पूर्ण होऊ देत- श्री गणरायांच्या चरणी खासदार प्रणिती शिंदे यांची प्रार्थना

सोलापूर पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या गणपती पूजेस खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती पूर्व भागाचा विकास व्हावा,कामगार व उद्योग क्षेत्राच्या आकांक्षा पूर्ण होऊ देत, अशी मनोकामना श्री गणरायांच्या चरणी सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज –सोलापूर शहराचा पूर्व भाग परंपरा,व्यापारी व्यवहार श्रमिक वर्गाच्या गजबजाटासाठी ओळखला जातो.जुन्या आणि नव्या सोलापूरचा संगम घडविणाऱ्या या भागाने हातमाग, यंत्रमाग, विडी…

Read More

मनसे नेते दिलीप धोत्रे आणि शिवसेना उबाठा गट जिल्हाप्रमुख प्रा.अजय दासरी यांच्या हस्ते श्री गणरायाची पूजा

मनसे नेते दिलीप धोत्रे आणि शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांच्या हस्ते श्री गणरायाची पूजा शिवसेना सोलापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांचे स्नेहभोजन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर टेंभुर्णी पुणे रोडवरील मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हॉटेल ग्रँड रेसिडन्सी करकंब येथे मनसे नेते दिलीप धोत्रे आणि शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय…

Read More
Back To Top