मंगळवेढ्यात संजय गांधी निराधार योजना विभागाचा कार्यभार कविता पुरी यांनी स्विकारला

मंगळवेढ्यात संजय गांधी निराधार योजना विभागाचा कार्यभार कविता पुरी यांनी स्विकारला मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी : मंगळवेढा तहसिल कार्यालयामधील संजय गांधी निराधार योजना विभागात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कविता पुरी यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. कार्यभार स्विकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी निराधार लोकांना आपण तत्परतेने न्याय देणार असल्याचे सांगितले. येथील…

Read More

लोकशाहीला मजबुती देणाऱ्या समित्यांचे कार्य अत्यंत मोलाचे —डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापती

लोकशाहीला मजबुती देणाऱ्या समित्यांचे कार्य अत्यंत मोलाचे — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे संसद व राज्य विधिमंडळांच्या अंदाज समित्यांचे राष्ट्रीय संमेलन महाराष्ट्र विधान भवनात उत्साहात सुरू मुंबई,दि.२३ जून २०२५ : संसद तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळातील अंदाज समित्यांचे राष्ट्रीय संमेलन महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे उत्साहात सुरू आहे. देशभरातून आलेल्या समितीप्रमुख, सदस्य, तसेच मान्यवर…

Read More

शेगाव दुमाला चौक ते जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभारण्यास मनाई- उपविभागीय दंडाधिकारी इथापे यांनी आदेश केले जारी

शेगाव दुमाला चौक ते जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभारण्यास मनाई उपविभागीय दंडाधिकारी इथापे यांनी आदेश केले जारी पंढरपूर ,दि.23 :- आषाढी यात्रेच्या अनुषंगाने शेगाव दुमाला चौक ते तीन रस्ता, जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभाण्यास, हातविक्री करण्यास तसेच हॉटेल्स,स्टॉल्स लावण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये प्रतिबंध करण्यात…

Read More

वीर धरणातून विसर्गाबाबत महत्त्वाची सूचना

वीर धरणातून विसर्गाबाबत महत्त्वाची सूचना वीर प्रकल्प ता.पुरंदर,जि.पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ होत आहे.पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार आज दि.24/06/2025 सकाळी 11.00 वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे 13911 cusecs विसर्ग व विद्युतगृहाद्वारे 1500 cusecs विसर्ग असा एकूण 15411 cusecs विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात येणार आहे. पावसाचे…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर – सोशल मिडियावरची आध्यात्मिक वाटचाल

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर – सोशल मिडियावरची आध्यात्मिक वाटचाल पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर हे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या पुण्यभूमीच्या सेवेत कार्यरत असलेली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,पंढरपूर ही संस्थानिक अधिकृत संस्था आपल्या परंपरेप्रमाणे भाविकांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या माध्यमांतून कार्यरत आहे. त्यातीलच एक आधुनिक साधन म्हणजे Instagram अकाऊंट…

Read More

टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणा-यांवर कडक कारवाई करणार – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणा-या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती भाविकांनी मंदिर समितीच्या अधिकृत संकेस्थळावरून बुकींग करावे- मंदिर समितीचे आवाहन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दि.15 जून पासून टोकन दर्शन…

Read More

महास्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे क्रांतिकारी कार्य झाले – पालकमंत्री जयकुमार गोरे

महास्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे क्रांतिकारी कार्य झाले – पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूरचा कॉरिडॉर सर्वांच्या संमतीनेच होणार.. आषाढी सोहळ्यात पंढरपूर येथे सर्व पालख्या,दिंड्या, वारकरी व भाविक यांची सर्वोच्च व्यवस्था करणार महास्वच्छता अभियानात 42 ठिकाणी अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक व नागरिक यांनी स्वच्छता मोहीम राबवून बहुतांश पंढरपूर शहर स्वच्छ केले, सर्वांच्या कामांचे खूप कौतुक आहे आज…

Read More

मंदिर सुरक्षा रक्षक,आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना सीपीआर व गुड समारिटन अ‍ॅप बाबत प्रशिक्षण

मंदिर सुरक्षा रक्षक तसेच पंढरपूर आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना सीपीआर व गुड समारिटन अ‍ॅप बाबत प्रशिक्षण आषाढी यात्रेत वारकरी व भाविकांना 108 रुग्णवाहीके व्दारे आरोग्य सेवा देण्यात येणार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०६/२०२५ : आषाढी यात्रेत येणार्‍या वारकरी व भाविकांना आरोग्य सेवा वेळेत देता याव्यात याकरीता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या…

Read More

वारीत नास्तिकतावाद व अर्बन नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्‍यांवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे -समस्त वारकरी संप्रदाय व संघटना

तीर्थक्षेत्र, देवता,संत,अभंग व पवित्र वारी यांचा अवमान सहन करणार नाही वारीत नास्तिकतावाद व अर्बन नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्‍यांवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे -समस्त वारकरी संप्रदाय व संघटना पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१.०६.२०२५: महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात पंढरपूरच्या वारीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत सोपानकाका आणि…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेत 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्त रस्ते विकास संदर्भात बैठक संपन्न

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते विकासाचे महत्त्वपूर्ण नियोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक संपन्न नागपूर ,दि.२२/०६/२०२५ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक संपन्न झाली….

Read More
Back To Top