मोकाट जनावरांच्या मालकांनी जनावरांचा बंदोबस्त करावा – मुख्याधिकारी महेश रोकडे
मोकाट जनावरांच्या मालकांनी जनावरांचा बंदोबस्त करावा -मुख्याधिकारी महेश रोकडे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०६/२०२५ – पंढरपूर शहरात आषाढी यात्रा भरत आहे. यात्रेसाठी राज्यातील विविध भागातून लाखो भाविक भक्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शना साठी येत असतात. शहरात व उपनगरात सर्वत्र गाय, बैल, म्हैस व गाढव ही मोकाट जनावरे फिरत असतात. ही जनावरे गर्दीच्या ठिकाणी उधळल्यास मोठा अपघात होवुन जिवितहानी…
