श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगरला प्रस्थान
श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगरला प्रस्थान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०५/२०२५: प्रतिवर्षाप्रमाणे श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे दि.२० मे रोजी सकाळी ६.०० वाजता टाळ, मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत श्री संत मुक्ताईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी प्रस्थान झाल्याची माहिती मंदिर समिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर तसेच श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर…
