वैष्णवी हगवणे प्रकरणात गंभीर खुलासे; उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून जबरदस्तीने रुखवत खरेदी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

वैष्णवी हगवणे प्रकरणात गंभीर खुलासे; उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून जबरदस्तीने रुखवत खरेदी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे महिला आयोगाची कार्यपद्धती सुधारण्याची गरज, हे राजकीय भांडवल नाही पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ मे २०२५ : विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मयुरी जगताप आणि वैष्णवी हगवणे या दोन्ही सूनांच्या तक्रारीवर महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्या म्हणाल्या की, या दोन्ही…

Read More

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पीडित जगदाळे कुटुंबियांची डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पीडित जगदाळे कुटुंबियांची डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट आसावरीच्या यशाचे केले कौतुक,पुनर्वसनासाठी ठोस पाठपुराव्याची ग्वाही या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा थांबणार नाही–डॉ.नीलम गोऱ्हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली जबाबदारी; शिवसैनिकांकडून तातडीने जगदाळे कुटुंबाला दिलासा पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ मे २०२५ : पहलगाम येथे पीडित जगदाळे कुटुंबाची विधान परिषद उपसभापती डॉ नीलम…

Read More

पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे ९३.३७ हेक्टर पिकांचे नुकसान

पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे ९३.३७ हेक्टर पिकांचे नुकसान आंबा,केळी,डाळींब,कांदा,शेवगा पिकांचे नुकसान पंढरपूर ,दि.22 :- पंढरपूर तालुक्यात दि.१३ ते २१ मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे १५४ शेतकऱ्यांचे नजरअंदाज ९३.३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा, केळी, डाळींब, कांदा, शेवगा आदी पिकांचा समावेश आहे. तसेच एकलासपुर येथे तीन घरांची पडझड झाली असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे…

Read More

बाळशास्त्रींना घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करु : उदय दूदवडकर

बाळशास्त्रींना घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करु : उदय दूदवडकर पोंभुर्ले येथे स्मृतीदिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणकार्याची गेली ३५ वर्षे जोपासलेली चळवळ अभिमानास्पद आहे परंतू ही चळवळ पत्रकारांपूर्ती मर्यादित आहे असे वाटते. इथून पुढच्या काळात विद्यार्थी व पालक वर्ग यांच्या माध्यमातून बाळशास्त्रींना घराघरात पोहचवण्याचा…

Read More

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तपासात कोणतीही त्रुटी राहणार नाही-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची कुटुंबियांना ग्वाही..

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तपासात कोणतीही त्रुटी राहणार नाही- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची कुटुंबियांना ग्वाही केस जलद न्यायालयात घेण्यासाठी प्रयत्न करणार या प्रकरणात ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत केली, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे- डॉ.नीलम गोऱ्हे मयूरी जगताप यांची देखील भेट घेऊन डॉ. गोऱ्हे यांनी केले समुपदेशन पुणे, दि. २४ मे २०२५ : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…

Read More

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा परिसंवाद संपन्न पुणे,दि.24 मे: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे…

Read More

अवघ्या १२ तासाचे आत खुनाचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलीसांना यश

अवघ्या १२ तासाचे आत खुनाचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलीसांना यश पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०५/२०२५- दि.२०/०५/ २०२५ रोजी सकाळी ०६.१५ वाजण्याचे सुमारास यातील फिर्यादी विपुल दशरथ धोदडे,वय २८ वर्षे,रा. वावे- डोंगरी पाडा, ता.जि.पालघर यांची आत्या रवु रामचंद्र कामडी, वय ७० वर्षे ही वावे- डोंगरीपाडा येथील समाज मंदिरात झोपलेली असतांना तीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाची मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा

रिपब्लिकन पक्षाची येत्या 29 मे रोजी मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नेतृत्व करणार मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24-पाकिस्तान पुरस्कृत आतंक वादाचा खातमा करण्यासाठी सिंदुर ऑपरेशन यशस्वी केल्या बद्दल भारतीय सैन्याचा अभिमान आणि अभिनंदन व्यक्त करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याला पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने मुंबईत येत्या 29 मे रोजी सकाळी 11.30 वाजता…

Read More

महिला,बालके,ज्येष्ठांची सुरक्षितता सोईसुविधांसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मानदंड ठरेल-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिला,बालके आणि ज्येष्ठांची सुरक्षितता सोईसुविधांसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मानदंड ठरेल- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नाशिक/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23/05/2025: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांसाठी मानदंड म्हणून ओळखला जाईल, अशा पद्धतीने नियोजन करावे. गर्दीचे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा निर्माण करताना या बाबींकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना…

Read More

मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना क्लस्टर विकसित करून मुंबईत परत आणण्याचा आपला प्रयत्न-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संजय निरुपम आणि प्रा.संजय मोरे यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कौशल्य विकास केंद्र कल्याण आणि पुण्यातही सुरू करण्यात येणार क्लस्टर विकसित करून मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्याचा आपला प्रयत्न – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोरेगाव ,मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या पक्षीय मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख…

Read More
Back To Top