
मुख्याधिकाऱ्यांचा धाडसी निर्णय,स्वतः बोटीतून उतरत भरकटलेल्या पर्यटकांची केली सुटका
मुख्याधिकाऱ्यांचा धाडसी निर्णय,स्वतः बोटीतून उतरत भरकटलेल्या पर्यटकांची केली सुटका सातारा/प्रतिनिधी,ता.२२/१०/२०२५- महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णा लेकवर आज एक थरारक प्रसंग घडला. बोटीतून फिरताना दिशाभूल झालेल्या काही पर्यटकांची महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी स्वतः थेट तलावात उतरून सुटका केली.त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. दिवाळी सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. गर्दीच्या वातावरणात काही पर्यटक स्पीड बोट…