सांगोला कारखान्याचा विठ्ठल कारखाना व विधान सभेच्या यशामध्ये मोठा वाटा- आमदार अभिजीत पाटील

सांगोला साखर कारखान्याचे ४ लाख गाळप उद्दिष्ट – आमदार अभिजीत पाटील सांगोला कारखान्याचा विठ्ठल कारखाना व विधान सभेच्या यशामध्ये मोठा वाटा- आमदार अभिजीत पाटील सांगोला/ ज्ञानप्रवाह न्यूज- सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील धाराशिव साखर कारखाना संचलित सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ११ वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या…

Read More

माढा तालुक्यातील २०८.२ किलोमीटर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा – आ. अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

आमदार अभिजीत धनंजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश माढा तालुक्यातील २०८.२किलोमीटर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा माढा/ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांचा विकास कामांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असून मतदारसंघातील विविध पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांचे समाधान करण्यासाठी त्यांची नेहमीच ओळख राहिली आहे. नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या आदेशान्वये…

Read More

सीना-माढा उपसा सिंचन योजना पाणी प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी

सीना-माढा उपसा सिंचन योजना पाणी प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- सीना-माढा उपसा सिंचन योजना ही माझ्या मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरली असती परंतु गेली २० वर्षे ही योजना केवळ कागदांपुरतीच मर्यादित आहे.२७ मे २००५ रोजी मंजूर झालेल्या या योजनेतून २४,५५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचे उद्दिष्ट होते मात्र…

Read More

टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान माढा/ज्ञानप्रवाह न्यूज- टेंभुर्णी ता.माढा येथे महाराष्ट्र शासना च्यावतीनं महसूल आणि वन विभाग यांच्या पुढाकाराने टेंभुर्णी सर्कल मधील गावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आलं. या अभियानांमध्ये विविध विभागांकडून नागरिकांना शासकीय कामकाजातील दाखले, प्रमाणपत्रे व सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्यात आली.यामध्ये आरोग्य विभाग १६००, ग्रामपंचायत विभाग १५०,…

Read More

शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही : आमदार अभिजीत पाटील

शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही : आमदार अभिजीत पाटील माढा तालुकास्तरीय खरीप हंगामपुर्व नियोजन बैठक संपन्न शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा : आमदार अभिजीत पाटील माढाचे आमदार अभिजीत पाटील व करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली कुर्डुवाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०५/२०२५ – केंद्र व राज्य शासन शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवित असून त्या योजनांचा…

Read More

माजी आमदार शिंदेंच्या घरच काम नाही, शेतकऱ्यांना लाईट देणं हे महत्त्वाचे-आमदार अभिजीत पाटील

माजी आमदार शिंदेंच्या घरच काम नाही, शेतकऱ्यांना लाईट देणं हे महत्त्वाचे- आमदार अभिजीत पाटील जिल्हाधिकाऱ्यांकडे बसून प्रश्न मार्गी लावला; तर माजी आमदारांच्या पुत्रांचा मीच काम केल्याचा केविलवाणा प्रयत्न घोटी येथील ३३/११ के.व्ही.उपकेंद्राचा भूमीपूजन संपन्न माढा / ज्ञानप्रवाह न्यूज- माढा तालुक्यातील घोटी येथे ३३/११ के.व्ही.उपक्रेद्रचा भूमीपूजन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. घोटी येथे नवीन…

Read More

आता लवकरच ओढ्याच्या पुलाची उंची वाढून नागरिकांना त्याचा फायदा होणार – आमदार अभिजीत पाटील

करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्याच्या पुलाचे आ. अभिजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्यावरील पुलाचे अनेक वर्षांपासून प्रलंबित कामाचा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी मार्गी लावत कामाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून करकंब येथील धाकटी वेस येथील ओढ्याच्या बंधाऱ्यावरून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत…

Read More

आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश-अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन

अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या माढा तालुक्यातील अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन दि.२६ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आनंदबापू पाटील, संतोष मुटकुळे, यशवंत शिंदे,काकासाहेब पाटील, सरपंच दिपक ताकतोडे, संचालक…

Read More

आमदार अभिजीत पाटील हे दिलेला शब्द पाळत भरवणार दर सोमवारी जनता संवाद

आमदार अभिजीत पाटील यांनी दिलेला शब्द पाळला दर सोमवारी भरवला जनता संवाद माढा शहरातील जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट माढ्यातील क्रिडांगण मैदानाची आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी माढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०१/२०२५ – माढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये आमदार अभिजीत पाटील यांनी सभेमध्ये मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता संवाद भरवणार असल्याचा शब्द दिला होता….

Read More

उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली सुरू – आमदार अभिजीत पाटील

उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली सुरू माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केली परिसराची पाहणी करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांचीही होती उपस्थिती,उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडली महत्त्वपूर्ण बैठक माढा / ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या मतदार संघाचे व्हिजन समोर ठेवत विकास झपाट्याने व्हावा यासाठी आमदारपदी निवडून आल्यापासून प्रयत्न…

Read More
Back To Top