गौरी आगमन हे स्त्रीशक्तीचे, सृजनाचे आणि नवीन निर्मितीचे शक्तिस्थान मानले
गौरी आगमन हे स्त्रीशक्तीचे ,सृजनाचे आणि नवीन निर्मितीचे शक्तिस्थान मानले पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०९/२०२४- गौरी आवाहना निमीत्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार वाधेश्वर नगर, वाघोलीत विधानपरिषद उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी पंधरा लाडक्या बहिणींशी संवाद साधला.नुरजहा सूर्वे,अनिता गालफाडे,मालम चौगुले, अर्चना मोहिते,अर्चना मदने,पूजा पात्रे, कविता काळे,पौर्णिमा पात्रे,शोभा पात्रे, अस्मिता राजगुरू,मोना मोहिते,रेशमा क्षिरसागर,प्रियांका अल्हाट,नीलम पवार, मंगल थोरात या महिलांशी…