लढा आणि निवडून या, शिवसैनिकांची खंबीर साथ राहील-शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

लढा आणि निवडून या, शिवसैनिकांची खंबीर साथ राहील शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या काँग्रेसचे चेतन नरोटे यांना शुभेच्छा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/११/२०२४: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही लढा आणि निवडून या आमच्या शिवसैनिकांची तुम्हाला खंबीर साथ आणि पाठबळ राहील, अशा शब्दात शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूर शहर मध्य मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे…

Read More

गद्दारांच्या छाताडावर भगवा रोवायला मी सांगोल्यात आलो आहे- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे दीपक साळुंखे पाटील यांसारखे सैनिक मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडतात -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगोला/ज्ञानप्रवाह न्यूज – सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे दीपक साळुंखे पाटील यांसारखे सैनिक मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडतात .2019 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीच मी शिवसेना पक्षाकडून दीपक साळुंखे पाटील यांना उमेदवारी देणार होतो परंतु काही कारणास्तव त्यांना उमेदवारी देऊ…

Read More

बाह्य वळण मार्गावर गतिरोधक व सुचना फलक लावा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन…शिवसेनेचे बांधकाम विभागास निवेदन

बाह्य वळण मार्गातील चौका चौकात गतिरोधक व सुचना फलक लावा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन छेडणार…शिवसेनेचे बांधकाम विभागास निवेदन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि २६ – पंढरपूर शहराच्या बाह्य वळण मार्गावरील क्रांतीसिह नाना पाटील चौक, प्रबोधनकार ठाकरे चौक, अहिल्या चौक ,कासेगाव फाटा,पंत चौक आदी ठिकाणी गतिरोधक व सुचना फलक नसल्याने बाह्य वळण मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे वारंवार अपघात घडत आहेत….

Read More

आमचा उमेदवार तयार असून मागील विधानसभेत पक्षाने उमेदवारी दिली त्यांने गद्दारी केली – जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे

महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी मॅनेज झाल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीला मताधिक्य मिळाले नाही सांगोला / ज्ञानप्रवाह न्यूज- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी मॅनेज झाल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीला मताधिक्य मिळाले नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकदिलाने काम केले असते तर २५ ते ३० हजाराचे लीड मिळाले असते. तालुक्यात शिवसेनाच विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. सांगोला…

Read More

शिवसेनेची पुनर्बाधणी करीत विधानसभेसाठी ताकतीने मैदानात उतरणार – जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे

पंढरपूर शहर तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाकडून भगवा सप्ताह अभियानास सुरुवात शिवसेनेची पुनर्बाधणी करीत विधानसभेसाठी ताकतीने मैदानात उतरणार – जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्यभरात हिंदुहृदय सम्राट,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवण्यासाठी व शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ताह अभियान राबिवण्यात येत आहे.महाराष्ट्र पुन्हा…

Read More

नवनिर्वाचित विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सपत्निक श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे घेतले दर्शन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२४- आज बुधवार दि.१७/०७/२०२४ रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या औचित्यावर शिवसेना सचिव व नवनिर्वाचित विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सपत्निक श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती व मंदिरे समिती सदस्य ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व मंदिरे समिती कर्मचारी…

Read More

त्या महिलेला साडीचोळी व आर्थिक मदत देत शिवसेना उबाठा पक्षाने केली अनोखी गांधीगिरी..

मुख्यमंत्र्यांच्या दौरा अन् लाडकी बहिणीच्या बांगड्या प्रशासनाने फोडल्या.. त्या महिलेला साडीचोळी व आर्थिक मदत देत शिवसेना उबाठा पक्षाने केली अनोखी गांधीगिरी.. काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरात अचानक दौरा केला.शिवाजी महाराज चौकामध्ये जाधव नामक एक गरीब अबला महिला चुडा विकत होत्या.मुख्यमंत्री आलेत म्हणत येथील प्रशासनाने त्या जाधव नामक महिलेच्या जवळ असलेले साहित्य काठ्या घालुन अक्षरशः चक्काचूर केले. एकप्रकारे…

Read More

पंढरपूरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केला नितेश राणेंचा निषेध

पंढरपूरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केला नितेश राणेंचा निषेध…. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०७/२०२४ – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे च्यावतीने आज जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या आदेशाने आ.नितेश राणेंचा जाहीर निषेध करण्यात आला .मा.मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे हे उद्योगपती श्री अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात इतर सेलिब्रिटींसोबत नाचले म्हणून आ.नितेश राणे यांनी बडबड करून…

Read More

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज चं माजी पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आढीव ता.पंढरपुर येथे युवासेनेतील सहकारी पंढरपूर उपतालुका प्रमुख समाधान इंद्रजित गोरे यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे वक्ते रणजित बागल यांनी भेट दिली. यावेळी बोलताना रणजित बागल…

Read More

माढा लोकसभा नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील मातोश्रीवर

माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट केले आभार व्यक्त मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले. त्यावेळेस सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,धनंजय…

Read More
Back To Top