मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना क्लस्टर विकसित करून मुंबईत परत आणण्याचा आपला प्रयत्न-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संजय निरुपम आणि प्रा.संजय मोरे यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कौशल्य विकास केंद्र कल्याण आणि पुण्यातही सुरू करण्यात येणार क्लस्टर विकसित करून मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्याचा आपला प्रयत्न – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोरेगाव ,मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या पक्षीय मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख…

Read More

आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे पुढे जा,आरक्षण हे फक्त एक माध्यम – डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती

आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे पुढे जा, आरक्षण हे फक्त एक माध्यम – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे परभणी,दि.१७ मे :सशक्त महिला म्हणजे सक्षम समाजाचे बळ, असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परभणीतील शिवसेना महिला आघाडीच्या मेळाव्यात मांडले. महिलांनी आता पुढाकार घेऊन इतरांसाठी आदर्श ठरावे, असे आवाहन करत त्यांनी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठीच्या विविध योजनांचा आढावा…

Read More

नवी मुंबईतील युवक शिवसेनेच्या विचाराशी एकनिष्ठ आणि पक्षसंघटना अधिक बळकट करण्यास सक्षम – शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे

वाशी येथे झालेल्या शिवसेना युवासेनेच्या विजय संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नवी मुंबईतील युवक शिवसेनेच्या विचाराशी एकनिष्ठ आणि पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्षम – शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे नवी मुंबई ,दि.१६/०५/२०२५-आज नवी मुंबईच्या वाशी येथे पार पडलेल्या शिवसेना युवासेनेच्या विजय संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवा सैनिकांनी दाखवलेला जोश, आत्मविश्वास आणि निष्ठा पाहून हे स्पष्ट…

Read More

महिलांनी आता पुढाकार घेऊन इतरांसाठी आदर्श ठरावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळाव्यात महिलांच्या सक्षमीकरणाचा निर्धार महिलांनी आता पुढाकार घेऊन इतरांसाठी आदर्श ठरावे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रभावी मार्गदर्शन आरोग्य,आत्मनिर्भरता,सन्मान योजनांचा मुद्देसूद आढावा अहिल्यानगर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ मे : अहिल्यानगर येथील कर्जत तालुक्यात आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दुर्गाशक्ती महिला सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विधान परिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख…

Read More

आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला ही बातमी चुकीची- सरपंच बिरुदेव घोगरे

आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला ही बातमी चुकीची- सरपंच बिरुदेव घोगरे मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्यातील सतरा विद्यमान सरपंच व 80 ग्रामपंचायत सदस्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याची बातमी काही वर्तमानपत्रांमधून आली आहे. मात्र असा आमचा कुठलाही प्रवेश झाला नसून मी कोणत्याही कार्यक्रमाला गेलो नव्हतो तरीही खोडसाळपणाने आमची नावे घालून बातमी दिली असल्याची…

Read More

पौडमधील मंदिरातील विटंबना कृत्य हे समाज विघातक, अशा नराधमांवर कठोर कारवाई होणार- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पौडमधील मंदिरातील विटंबना कृत्य हे समाजविघातक, अशा नराधमांवर कठोर कारवाई होणार- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा इशारा छत्रपती शिवाजीनगर शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे उद्घाटन; महिलांच्या आरोग्यासाठी विशेष शिबिरांची घोषणा पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.४ मे २०२५ :मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीसमोर घडलेली विटंबनेची घटना अत्यंत घृणास्पद आणि समाजविघातक आहे. हे कृत्य करणारा व्यक्ती माणूस नसून हैवान…

Read More

शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे–उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि सदस्य नोंदणी अभियान पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ एप्रिल २०२५ : आज पुण्यात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विविध…

Read More

शून्य आत्महत्या जिल्हा घडवण्यासाठी लातूरला पुढाकार घ्यावा लागेल— डॉ. नीलम गोऱ्हे

लातूर जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात विविध प्रश्नांवर मंथन शून्य आत्महत्या जिल्हा घडवण्यासाठी लातूरला पुढाकार घ्यावा लागेल— डॉ.नीलम गोऱ्हे पाण्यात सांडपाणी मिसळते का, याची चौकशी करा; महापालिकेला स्पष्ट निर्देश लातूर, ४ एप्रिल २०२५ : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्ह्यात प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक…

Read More

धाराशिव येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे दुर्गा शक्ती महिला सन्मान मेळावा

धाराशिव येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळावा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे हस्ते लाडक्या बहिणींचा सन्मान धाराशिव येथे महिला बचत गट सक्षमीकरणासाठी वास्तुसाठी ना.नीलम गोऱ्हेंचा पंचवीस लाखांचा आमदार निधी जाहिर धाराशिव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०४/२०२५-धाराशिव येथे आज दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात सोलापूर जिल्हा,धाराशिव,लातूरसह इतर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या.यावेळी…

Read More

महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या संजय राऊतच्या निषेधार्थ शिवसेनेचे निषेध आंदोलन

महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या संजय राऊतच्या निषेधार्थ शिवसेनेचे निषेध आंदोलन.. पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०२/२०२५ – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत हे आमच्या नेत्या डॉ.निलमताई गोऱ्हे यांच्या विषयी अश्लाघ्य भाषेत बरळले असून एका महिला भगिनीचा संजय राऊत याने अपमान केला आहे.महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य उबाठा चे नेते कायम करत असतात. सुसंस्कृत आणि साहित्याबद्दल ज्ञान पाजळणाऱ्या संजय…

Read More
Back To Top