घर तिथे संविधान, सामाजिक समता, महिला सुरक्षितता आणि शिवशक्ती भीमशक्ती ऐक्याचा संदेश– डॉ.नीलम गोऱ्हे
घर तिथे संविधान,सामाजिक समता, महिला सुरक्षितता आणि शिवशक्ती– भीमशक्ती ऐक्याचा संदेश– डॉ.नीलम गोऱ्हे संविधान हे सर्वांचे; मतपेटीपलीकडे जाऊन समाजासाठी काम करा-डॉ.गोऱ्हे पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ नोव्हेंबर २०२५ : शिवसेना भवन सारसबाग येथे झालेल्या शाखा तिथे संविधान या अभियानात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संविधान दिना निमित्त मार्गदर्शन केले.भारतीय संविधानातील सामाजिक न्याय, आरक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या…
