श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके श्री.पांडूरंगास मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पहिले स्नान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.20- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे परंपरेनुसार 24 तास दर्शन असते. त्यानुसार दि.04 नोव्हेंबर रोजी श्रीचा पलंग काढून श्री पांडूरंगास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्या देवून 24 तास दर्शन सुरू करण्यात आले होते….