हिंदु धर्म आणि देवता यांच्यावर श्रद्धा आहे अशांनाच मंदिरसेवेत घ्या – सनातन संस्था
हिंदु धर्म आणि देवता यांच्यावर श्रद्धा आहे, अशांनाच मंदिरसेवेत घ्या – सनातन संस्था पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ जून २०२५- श्री शनिशिंगणापूर हे देवतेच्या कृपेचा अनुभव देणारे जागृत तीर्थक्षेत्र आहे. अलीकडेच या ठिकाणी पवित्र चौथऱ्याशी संबंधित एका कृतीमुळे वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करून मंदिराची सात्त्विकता टिकवण्यासाठी योग्य निर्णय घेतला हे…
