पंढरपूरमध्ये महसूल विभागातील मंडल अधिकाऱ्याला ₹ 20 हजार लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले
पंढरपूरमध्ये महसूल विभागातील मंडल अधिकाऱ्याला ₹ 20 हजार लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले एसीबीची धडक कारवाई : मंडल अधिकारी आणि एजंटवर गुन्हा दाखल 20 हजारांची लाच स्वीकृती सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.08 डिसेंबर 2025 :लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी पंढरपूरमध्ये मोठी कारवाई करत महसूल विभागातील मंडल अधिकारी वर्ग–3 व खाजगी इसमाविरुद्ध लाच प्रकरणी गुन्हा नोंदवला…
