कर भरल्याची ऑनलाईन पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत रक्कम लाच म्हणून स्विकारल्यावरुन गुन्हा दाखल
कर भरल्याची ऑनलाईन पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत रक्कम लाच म्हणून स्विकारल्यावरुन गुन्हा दाखल सोलापूर ,२३/०१/२०२५-आरोपी लोकसेवक चंद्रकांत लक्ष्मण दोंतूल, वरिष्ठ मुख्य लेखनीक,(वर्ग-३) नेमणूक कर विभाग, सोलापूर महानगरपालिका सोलापूर, रा. घर नंबर १०११ / १०१२ भाग्यनगर, प्रगती चौक, जुना विडी घरकुल सोलापूर जि. सोलापूर यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारुन…