कार्तिकी वारीत स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा पोलीस मित्र या उपक्रमात सहभाग
कार्तिकी वारीत स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा पोलीस मित्र या उपक्रमात सहभाग प्रशासनासोबत विद्यार्थ्यांनी केली वारकऱ्यांना मदत पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- वारीच्या निमित्ताने विविध संतांच्या मानाच्या पालख्या पंढरीत येत असतात त्यामुळे पंढरीत लाखो वारकरी जमा होतात. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन, नगरपालिका व सुरक्षा बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन यांचा मोठा ताफा असतो. वारकऱ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी…