श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शन रांगेतील घुसखोरी बाबत कंत्राटी कर्मचा-यांवर गुन्हा दाखल
श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शन रांगेतील घुसखोरीबाबत कंत्राटी कर्मचा-यांवर गुन्हा दाखल श्री तारे यांचेवर गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू असून संबंधित कर्मचा-याची सेवा समाप्त करण्यात आली पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०७/२०२५ – आषाढी यात्रा 2025 सुरू असल्याने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.या दर्शनरांगेत घुसखोरी होऊ नये म्हणून उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांनी भारतीय…
