मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा आणि आषाढी एकादशी महापुजेला आयोध्या पॅटर्न राबवावा

आषाढी एकादशी महापुजेला आयोध्या पॅटर्न राबवा आषाढी एकादशी मुख्यमंत्र्यांच्या महापुजेत मानाच्या पालखींच्या प्रतिनिधी येणे ठरले वादाचे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापुजा मुख्यमंत्री यांच्या हस्ते केली जात असते.सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. परंतु त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या आदर्शाचा…

Read More

आषाढी यात्रेत सर्व कामे वेळेत पूर्ण करून भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा मिळणार – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

आषाढी यात्रेतील सर्व कामे वेळेत पूर्ण करून भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा मिळणार – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली माहिती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.22- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा बुधवार दि.17 जुलै, 2024 रोजी संपन्न होणार असून या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी…

Read More

भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्या – नगर विकास विभाग उपसचिव अनिरुध्द जेवळीकर

आषाढीवारीत भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे – नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुध्द जेवळीकर अत्यावश्यक सुविधांची कामे 30 जून पर्यत पुर्ण करावीत पंढरपूर, दि. 21: – आषाढी यात्रा कालावधी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्यासोबत राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यांतून लाखो वारकरी भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य देवून…

Read More

आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपात साजरा होण्यासाठी सर्व भौतिक बाबींची पूर्तता होणार – आ समाधान आवताडे

आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपात साजरा होण्यासाठी सर्व भौतिक बाबींची पूर्तता होणार – आ आवताडे आ समाधान आवताडे यांच्या मागणीनुसार वारी अनुदान पाच कोटी वरून दहा कोटी होणार मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- वर्षभरामध्ये विविध वारी सोहळ्याच्या निमित्ताने व इतर कालावधीत श्री.विठ्ठल-रखुमाई दर्शनसाठी हजारो भाविक पंढरपूर नगरीमध्ये दाखल होत असतात. भगवंत पांडुरंगाच्या वारी सोहळ्यामध्ये सर्वात मोठा…

Read More

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.17 : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा बुधवार दिनांक 17 जुलै, 2024 रोजी संपन्न होणार असून, या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात…

Read More

पालखी तळ व मार्गावर भाविकांना आवश्यक सर्व सोयीसुविधा प्राधान्याने द्यावेत-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

प्रशासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेले जबाबदारी चोखपणे पार पाडावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालखी तळांची व मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी पंढरपूर, दि.30:- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 11 जुलै तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 12 जुलै 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन…

Read More

पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत-प्रांताधिकारी सचिन इथापे

पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत-प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13:- आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भावीक चालत येतात.पायी पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावरील सेवा रस्त्याची दुरुस्ती, महामार्गावरील…

Read More
Back To Top