आषाढी यात्रा सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी यांनी केली शहरात विविध ठिकाणची पाहणी
आषाढी यात्रा सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी यांनी केली शहरातील विविध ठिकाणची पाहणी साठलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवू नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाची 24 तासांची स्वच्छता मोहीम पंढरपूर,दि.०८/०७/२०२५ :- आषाढी यात्रेचा प्रमुख सोहळा रविवारी पार पडल्यानंतर आता वारकरी परतू लागले आहेत. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या तून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. त्यामुळे शहरात व परिसरात…
