कासेगाव येथे मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आरोग्य शिबीर

कासेगाव येथे मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आरोग्य शिबीर कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रशांत भैय्या देशमुख युवा मंच कासेगांव यांच्या वतीने आयोजन कासेगांव/शुभम लिगाडे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 16 ऑगस्ट-विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या 60 व्या वाढदिवसा निमित्त महिला आरोग्य शिबीर घेण्यात आले.या आरोग्य शिबीरामध्ये स्त्री रोग तपासणी व नेत्र तपासणी आणि मानसोपचार तज्ञांकडून स्त्रियांच्या…

Read More

वसंत देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार

वसंत देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार कासेगांव ग्रामपंचायत च्यावतीने विविध वस्तुंचे वाटप कासेगांव/शुभम लिगाडे/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१८ जुलै २०२५- पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथील वसंत देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कासेगांव येथे नागरी सत्कार व ग्रामपंचायत कासेगांव च्यावतीने विविध वस्तुंचे वाटप करण्यात आले. आंब्याची झाडे,कचरा…

Read More

कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न कासेगांव/ज्ञानप्रवाह न्यूज/शुभम लिगाडे,दि.15 मे- पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन सरपंच शिवाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घटनानंतर छत्रपती संभाजी…

Read More

मावळा प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी कासेगांव/ज्ञानप्रवाह न्यूज /शुभम लिगाडे, दि.14 मे – मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती कासेगांव ता.पंढरपूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.त्यानंतर मावळा प्रतिष्ठानच्यावतीने प्रसाद वाटप करण्यात आला.याप्रसंगी मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज…

Read More

कासेगांव ता.पंढरपूर येथील श्री यल्लमा देवीची यात्रा संपन्न

कासेगांव ता.पंढरपूर येथील श्री यल्लमा देवीची यात्रा संपन्न कासेगांव ता.पंढरपूर /शुभम लिगाडे – कासेगांव ता.पंढरपूर येथील श्री यल्लमा देवीची यात्रा मार्गशीर्ष महिन्यामधील एकादशीला भरते.यावेळी जोगती,देवीचे जग,भावीकभक्त गावाच्या वेशीतून वाजत गाजत देवीच्या मंदिराकडे जातात. रात्री बारा वाजता देवीची पुजा व आरती होते. दुसर्या दिवशी नेवैद्य,नारळ,लिंब,गंध अश्या प्रकारे विधी चालतात.गावांतील मानकरी देशमुख व देशपांडे यांचा नेवैद्य वाजत…

Read More
Back To Top