कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न कासेगांव/ज्ञानप्रवाह न्यूज/शुभम लिगाडे,दि.15 मे- पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन सरपंच शिवाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घटनानंतर छत्रपती संभाजी…

Read More

पंढरपूर नगरपरिषदच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर नगरपरिषदे च्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त पुतळ्याचे पूजन पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर यांच्या हस्ते आरोग्य अधिकारी नागनाथ तोडकर, खरेदी परीक्षक विजय शहाणे,प्रशासकीय अधिकारी रवींद्र सूर्यवंशी,जयंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत शिंदे,सतीश अप्पा शिंदे,संदीप मुटकुळे,नागेश माळी,…

Read More

मावळा प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी कासेगांव/ज्ञानप्रवाह न्यूज /शुभम लिगाडे, दि.14 मे – मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती कासेगांव ता.पंढरपूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.त्यानंतर मावळा प्रतिष्ठानच्यावतीने प्रसाद वाटप करण्यात आला.याप्रसंगी मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज…

Read More
Back To Top