पंढरपूर नगरपरिषदच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर नगरपरिषदे च्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त पुतळ्याचे पूजन पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर यांच्या हस्ते आरोग्य अधिकारी नागनाथ तोडकर, खरेदी परीक्षक विजय शहाणे,प्रशासकीय अधिकारी रवींद्र सूर्यवंशी,जयंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक प्रशांत शिंदे,सतीश अप्पा शिंदे,संदीप मुटकुळे,नागेश माळी, अमोल सर्वगोड हे उपस्थित होते.

