मंगळवेढा भूमीअभिलेख कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाईची सुरुवात; कारणे दाखवा नोटीस बजावली

मंगळवेढा भूमीअभिलेख कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस मंगळवेढा भूमीअभिलेख कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाईची सुरुवात; कारणे दाखवा नोटीस बजावली प्रलंबित कामे,विनापरवानगी अनुपस्थिती आणि नियमभंगाचा आरोप; पुढील कारवाईकडे शेतकरी-नागरिकांचे लक्ष Mangalwedha news:मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा येथील भूमीअभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रशासनाने कारवाईची पावले उचलली…

Read More
Back To Top