भाविकांना सुलभ व जलद दर्शनासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
कार्तिक यात्रा : कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि.02 नोव्हेंबर 2025 रोजी भाविकांना सुलभ व जलद दर्शनासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचना पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25:- कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि.02 नोव्हेंबर 2025 रोजी असून यात्रा कालावधी दि.22 ऑक्टो. ते 05 नोव्हें.असा आहे.यात्रा कालावधीत…
