पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यास शासन सेवेतून निलंबना ऐवजी थेट बडतर्फ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात अमली पदार्थांविरोधात आक्रमक लढा मुंबई –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना स्पष्ट केले की, राज्यात अमली पदार्थांच्या व्यसनाधीनते विरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवले जात असून या लढ्याला अधिक आक्रमक आणि सर्वसमावेशक रूप देण्यात आले आहे. या लढ्यात पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यास शासन कठोर भूमिका घेत असून आता सेवेतून निलंबनाऐवजी थेट बडतर्फ करण्यात येत आहे.पोलीस…

Read More
Back To Top