सणासुदीत ऑनलाईन शॉपिंग करताय ? सावधान!
सणासुदीत ऑनलाईन शॉपिंग करताय ? सावधान ! फसवणूक टाळा – ॲड.चैतन्य भंडारी धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – गेल्या काही वर्षांपासून सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. कपड्यांपासून ते कॉस्मेटिक्स,भेटवस्तू व गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी ग्राहक ऑनलाईन माध्यमातून करत आहेत. या ग्राहकवर्गाचा फायदा घेत अनेक ई- कॉमर्स कंपन्यांनीही आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत….