मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिशन बाल भरारी एआय अंगणवाडीचा शुभारंभ
मिशन बाल भरारी उपक्रमातून जिल्ह्यातील ४० बालवाडींचा होणार कायापालट नागपूर जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम नागपूर, दि. 27: नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत बालवाडीच्या माध्यमातून लहानपणीच बालमनावर एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, महानगरातील मुलांना ज्या सेवासुविधांच्या माध्यमातून घरच्याघरीच जो विश्वास मिळतो तो विश्वास ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही मिळावा यादृष्टीने ‘मिशन बाल भरारी’ उपक्रमाचा आज मुख्यमंत्री…
