अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे
अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ ऑक्टोंबर : येथील लायन्स क्लब पंढरपूर यांची शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी दिपावली निमित्त डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे तयार केल्या आहेत. गेल्या वीस ते बावीस वर्षापासून येथील अंधशाळे मध्ये हा उपक्रम राबविला जात आहे.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या…
