Breaking News… पराभवानंतर भारताला अजून एक धक्का, विराट कोहलीने कसोटीचेही कर्णधारपद सोडले…


दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभवानंतर भारताला अजून एक मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. या सर्व गोष्टीमुळे भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: