पंढरपूर शहरातील 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित; पात्र नागरिकांना अर्जाचे आवाहन

पंढरपूर शहरातील 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित; पात्र नागरिकांना अर्जाचे आवाहन सरकारी जागेवरील घरांना मिळणार कायदेशीर मान्यता; पंढरपूरात अर्ज प्रक्रिया सुरू पंढरपूर| ज्ञानप्रवाह न्यूज –शहरातील 1 जानेवारी 2011 पूर्वीची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावेत,असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. पंढरपूर…

Read More
Back To Top