पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठवल्या नो कॉरिडॉरच्या राख्या

कॉरिडॉर मधील महिलांचे अनोखे आंदोलन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पाठवल्या नो कॉरिडॉरच्या राख्या पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०८/२०२५- ज्या लाडक्या बहिणींनी देवा भाऊच सरकार याव यासाठी देव पाण्यात ठेवले होते त्याच सरकारने आमच्या घरांवर नांगर फिरवू नये अशी मागणी करत येथील कॉरिडॉर मधील संभाव्य बाधित कुटुंबातील महिलांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांना रक्ताचा टिळा लावत नो…

Read More

संबंधित नागरिकांनी बैठकांमध्ये सक्रिय सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचे आवाहन

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत नागरिकांशी चर्चा करण्यासाठी 3 उपजिल्हाधिकार्यांची नियुक्ती संबंधित नागरिकांनी बैठकांमध्ये सक्रिय सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचे आवाहन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,19 जुलै 2025 – पंढरपूर कॉरिडॉर विकासाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी तसेच शासनाकडून कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे याची माहिती देण्यासाठी दिनांक 25 जुलै ते…

Read More

संभाव्य बाधितांनी मोठा प्रतिसाद देत 485 पैकी 458 जणांनी कॉरिडॉर विरोधात केले मतदान

पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने अभिरूप मतदान संभाव्य बाधितांनी मोठा प्रतिसाद देत 485 पैकी 458 जणांनी कॉरिडॉर विरोधात केले मतदान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13- राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या अभिरूप मतदानाला संभाव्य बाधितांनी मोठा प्रतिसाद देत 485 पैकी 458 जणांनी कॉरिडॉर विरोधात मतदान केले. मुख्यमंत्री…

Read More

ही धार्मिक स्थळे उध्वस्त करू पाहणारा कॉरिडॉर स्ट्राइक कशासाठी ? – प्रा. अशोक डोळ

पंढरीतील मठ,मंदिरे,समाधी स्थळे ही काय अतिरेकी अड्डे आहेत का ? ही धार्मिक स्थळे उध्वस्त करू पाहणारा कॉरिडॉर स्ट्राइक कशासाठी ? कॉरिडॉर निमित्ताने प्रशासनाकडून सर्वेक्षणास प्रारंभ प्रारंभासच जनक्षोभाने घेतली उसळी – प्रा.अशोक डोळ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०५/२०२५ – दर्शन,भजन, कीर्तन प्रवचन,नामस्मरणासह ईश्वरचिंतनासाठी कायम वापरात असणारे ही धार्मिक स्थळे आज कॉरिडोरच्या निमित्ताने जर उध्वस्त होणार असतील तर ही धार्मिक…

Read More

कोणावरही अन्याय होत असेल तर मी आमदार म्हणून नागरिकांच्या पाठीशी उभा राहीन – आमदार समाधान आवताडे

चुकीच्या पद्धतीने काम झाल्यास आमदार म्हणून नागरिकांच्याच बाजूने राहणार असल्याचाही दिला विश्वास.. पंढरपूरातील कॅरीडोर प्रकरणी नागरिकांमध्ये गैरसमज न पसरवण्याचे आवाहन आ.समाधान आवताडे यांनी केले.. पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०३/२०२५- पंढरपूर शहराच्या विकासासाठी सरकारने कॅरीडॉर राबविण्याचा विचार पक्का केला आहे.माञ यासाठी पंढरपूर येथील नागरिकांची मते जाणून घेणे हे माझे पहिले कर्तव्य आहे त्यासाठी आपण ही बैठक आयोजित केली…

Read More
Back To Top