परंतु शासनाला केवळ पाडापाडीचीच घाई असून सकारात्मक विधायक कामात विशेष रस नसल्याचे दिसत आहे

दूधपंढरीची जागा शासनाने काँरिडाँर पर्यायी प्रकल्पासाठी अथवा पुनर्वसनासाठी विकत घ्यावी परंतु शासनाला केवळ पाडापाडीचीच घाई असून सकारात्मक विधायक कामात विशेष रस नसल्याचे दिसून येते पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२५- पंढरपूर इसबावी येथील जिल्हा दुध संघाची दूधपंढरीची जागा गेल्या काही वर्षांपासून विक्री प्रतिक्षेत होती.मागील निविदा प्रक्रियेत अपेक्षित बोली आली नव्हती. आता अठ्ठावीस कोटींची बोली फायनल होण्याची शक्यता आहे. वास्तविक…

Read More

पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती व सो.क्ष.कासार समाज यांच्यावतीने श्री कालिकामातेच्या मंदिरात महाआरती

कॉरिडॉर बाधितांच्या वतीने येथील कालिकादेवी मंदिरामध्ये महाआरती संपन्न पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती व सो.क्ष.कासार समाज यांच्यावतीने श्री कालिकामातेच्या मंदिरात महाआरती पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपुरात कॉरिडॉर बाधितांच्या वतीने येथील कालिकादेवी मंदिरामध्ये महाआरती संपन्न झाली.भाविकसेवेपासून आम्हाला वंचित करू नये श्री विठ्ठलापासून आम्हाला दूर लोटू नये असे साकडे घालण्यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती व सो.क्ष. कासार समाज…

Read More
Back To Top