गौतमी पाटीलच्या गाडी कडून रिक्षाचालकाचा अपघात प्रकरण,दोषींवर कठोर कारवाई करा – ना. चंद्रकांतदादा पाटील

गौतमी पाटीलच्या गाडीकडून रिक्षाचालकाचा अपघात प्रकरण दोषींवर कठोर कारवाई करा – ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे डीसीपी संभाजी पाटील यांना निर्देश पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आक्रमक झाले असून, सदर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना ना.पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. नृत्यांगना गौतमी…

Read More

पुणे येथील कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी – डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे येथील कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी – डॉ.नीलम गोऱ्हे पुणे,दि.११ ऑगस्ट २०२५ : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज सकाळी कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन खोल दरीत कोसळले.या दुर्घटनेत १० महिलांचा जागीच मृत्यू झाला असून २९ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना…

Read More

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केली तीन महत्त्वपूर्ण निवेदनं

गिग कामगारांचे हक्क, पुणे येथील MPSC च्या अपघातग्रस्त उमेदवारांची संधी आणि पुणे नाट्यगृहांची दुरवस्था – डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केली तीन महत्त्वपूर्ण निवेदनं पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासास महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तीन…

Read More

त्यांचा जागीच मृत्यू झाला पण ज्यानं अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन

पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा- देवेंद्र फडणवीस पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.20/05/2024 – प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं दोन आयटी अभियंत्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं त्यांचा जागीच मृत्यू झाला पण ज्यानं अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन मिळाला.आरोपीला पोलिस ठाण्यात विशिष्ठ पद्धतीने वागणुक मिळाल्याचा आरोपी मृतांच्या मित्रांनी केला आहे. आरोपी…

Read More
Back To Top