
आश्वासन नव्हे,ठोस मदत हवी,पंचनामे नव्हे सरसकट भरपाई हवी – खासदार प्रणिती शिंदे
आश्वासन नव्हे,ठोस मदत हवी-पंचनामे नव्हे सरसकट भरपाई हवी – खासदार प्रणिती शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांची मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी,बोराळे,रहाटेवाडी, डोणज आणि माचणूर या अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५ ऑक्टोबर २०२५ : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी, बोराळे, रहाटेवाडी, डोणज आणि माचणूर या अतिवृष्टी व पुरग्रस्त गावांना…