
नगररचना योजनेमध्ये बाधित विस्थापितधारकांना अर्ज करण्यासंबंधी मुदतवाढ
नगररचना योजनेमध्ये बाधित विस्थापित धारकांना अर्ज करण्यासंबंधी मुदतवाढ पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,१६/०७/२०२५- शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की, जिल्हाधिकारी सोलापूर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय येथे दि.1 व 2 मे 2025 रोजी पंढरपूर शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकास आराखड्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकी मध्ये सन १९८२ मध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये नगररचना योजना राबविण्यात आली होती…