भ.महावीर :भारतीय समाजसुधारणा चळवळीतील क्रांतीकारी महापुरुष
भ.महावीर :भारतीय समाजसुधारणा चळवळीतील क्रांतीकारी महापुरुष… प्रा.एन.डी.बिरनाळे भ.महावीरांचे जन्मकल्याणक जगभर साजरा होत आहे.हे जन्मकल्याणक केवळ भ.महावीरांचा नाही तर हा भारतीय मानवी मूल्यांचा उत्सव आहे. वर्धमानाची पालखी वाहण्यासाठी केवळ खांदे मजबूत असता कामा नये तर त्याबरोबरच त्यांचा विचार जगण्यासाठी मेंदू मजबूत हवा. काया वाचा मनं अहिंसक होणं ही गोष्ट एवढी सोपी नाही..त्यासाठी जिन बनाव लागतं… डावपेच,…
