आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला ही बातमी चुकीची- सरपंच बिरुदेव घोगरे
आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला ही बातमी चुकीची- सरपंच बिरुदेव घोगरे मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्यातील सतरा विद्यमान सरपंच व 80 ग्रामपंचायत सदस्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याची बातमी काही वर्तमानपत्रांमधून आली आहे. मात्र असा आमचा कुठलाही प्रवेश झाला नसून मी कोणत्याही कार्यक्रमाला गेलो नव्हतो तरीही खोडसाळपणाने आमची नावे घालून बातमी दिली असल्याची…
