मंगळवेढा तहसील कार्यालया तील एकूण 6 जण विभाग व जिल्हास्तरा वरील पुरस्काराचे मानकरी

मंगळवेढा तहसील कार्यालयातील एकूण 6 जण विभाग व जिल्हा स्तरावरील पुरस्काराचे मानकरी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- 1 ऑगस्ट 2025 महसूल दिनानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील मागील महसूल वर्षात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल पुरस्काराची निवड करण्यात आली. त्यामध्ये पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे-1) श्रीमती जयश्री स्वामी – नायब तहसीलदार – जिल्हा स्तरीय पुरस्कार2) श्रीमती प्रतिभा घुगे – मंडळ अधिकारी – जिल्हा स्तरीय…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबिर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुका मुस्लिम समाजाच्यावतीने आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनात व माध्यमातून रक्तदान शिबिर… मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवेढा शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबीर पार…

Read More

मंगळवेढा तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणा साठी मंगळवारी सोडत

मंगळवेढा तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणासाठी मंगळवारी सोडत मंगळवेढा/ज्ञानप्रवाह : मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार दि.15 जुलै रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली. सदरचे आरक्षण यापूर्वी दि. 22 एप्रिल रोजी काढण्यात आले होते परंतु जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दि.08/07/2025 रोजी नव्याने दिलेल्या आरक्षण कार्यक्रमानुसार आता पुन्हा आरक्षण काढले जाणार आहे. मंगळवेढा…

Read More

मंगळवेढा तालुक्यासाठी तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध- आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा तालुक्यासाठी तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध-आ.समाधान आवताडे जास्तीत जास्त शेतक-यांनी कृषि विभागामार्फत तूरीचे बियाणे प्राप्त करुन पेरणी करावी -आमदार समाधान आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०६/२०२५ – सध्याच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी मंगळवेढा कृषी कार्यालयाकडे तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध झाले आहे तरी तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून या चांगल्या प्रतीच्या बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन…

Read More

श्री गजानन महाराज पालखीच्या आगमनानिमित्त श्री सिध्देश्वर मंदिर परिसर केला स्वच्छ

श्री गजानन महाराज पालखीच्या आगमनानिमित्त श्री सिध्देश्वर मंदिर परिसर केला स्वच्छ मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथून श्री गजानन महाराज यांची पालखी मंगळवेढा तालुक्यात प्रवेश करणार असल्याने तिर्थक्षेत्र माचणूर येथे नुतन गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख यांनी प्रत्यक्ष भेट घेवून परिसर स्वच्छता मोहिम हाती घेतली. दि. 6 जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी वारी…

Read More

मंगळवेढा पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार डॉ.जास्मिन शेख यांनी स्विकारला

मंगळवेढा पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार डॉ.जास्मिन शेख यांनी स्विकारला सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल- डॉ.जास्मिन शेख मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.यावेळी प्रसार माध्यामांशी बोलताना त्या म्हणाल्या, सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. विद्यमान गटविकास अधिकारी योगेश कदम…

Read More

बठाण,ब्रम्हपुरी घरकूल धारकांना 350 ब्रास वाळू महसूल विभागाकडून मोफत वाटप

बठाण,ब्रम्हपुरी घरकूलधारकांना 350 ब्रास वाळू महसूल विभागाकडून मोफत वाटप मंगळवेढा /प्रतिनिधी- बठाण येथे जप्त केलेल्या वाळू साठ्या मधून ब्रम्हपुरी व बठाण गावातील घरकूलधारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप करण्यात आल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. शासनाने गोरगरीब जनतेला घरकुलासाठी मोफत वाळू वाटप करण्याचे धोरण अवलंबले आहे.त्यानुसार प्रभारी तहसिलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा मंडल अधिकारी…

Read More

मंगळवेढ्यात संजय गांधी निराधार योजना विभागाचा कार्यभार कविता पुरी यांनी स्विकारला

मंगळवेढ्यात संजय गांधी निराधार योजना विभागाचा कार्यभार कविता पुरी यांनी स्विकारला मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी : मंगळवेढा तहसिल कार्यालयामधील संजय गांधी निराधार योजना विभागात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कविता पुरी यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. कार्यभार स्विकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी निराधार लोकांना आपण तत्परतेने न्याय देणार असल्याचे सांगितले. येथील…

Read More

नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदारसंघातील तलाव,नाले ओढे भरून द्या- आमदार समाधान आवताडे

कृष्णा,भीमा व निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदारसंघातील तलाव,नाले ओढे भरून देण्यास आमदार समाधान आवताडे यांच्या सूचना मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/ २०२५- कृष्णा,भीमा व निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदार संघातील तलाव,नाले ओढे भरून देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील आपल्या पेरणीचे काम पूर्ण केले आहे….

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे – आ.समाधान आवताडे

आ समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा आगारात नव्या ५ बसेस दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सातत्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे – आ.समाधान आवताडे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यातून आणि महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून मंगळवेढा आगारात नव्या ५ बसेस दाखल झाल्या…

Read More
Back To Top