आ समाधान आवताडे यांनी मतदारसंघात विविध गावांत भेटी देऊन नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी

आ समाधान आवताडे यांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०५/२०२४ – पंढरपूर तालुक्यातील तावशी, एकलासपूर व अनवली तसेच मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, भाळवणी, निंबोणी, खुपसंगी, मारापूर, अकोला, हाजापूर, पाटखळ या भागात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासकीय अधिकारी व…

Read More

मतापूरते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करत काँग्रेसने  दुष्काळी जनतेच्या भावनेशी केला खेळ- प्रदीप खांडेकर

मतापूरते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून काँग्रेसचा दुष्काळी जनतेच्या भावनेशी खेळ- प्रदीप खांडेकर मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25/05/ 2024- सध्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे अशा परिस्थितीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी ज्या गावात पाण्याची टंचाई आहे अशा गावातील ग्रामपंचायत ला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ त्या गावात…

Read More

उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी समाधान श्रीपती कसबे,सुदेश निवृत्ती कसबे, आकाश खंडू आयवळे,सतीश निवृत्ती कसबे, राहूल दयानंद साबळे ,सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता.मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील…

Read More

टेंभुचे पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू – आ.समाधान आवताडे

टेंभुचे पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू – आमदार समाधान आवताडे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच टेंभू योजनेच्या पाण्याची पाळी आमदार आवताडे यांनी मिळवून देऊन माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृष्णामाईच्या पाण्याची ऐतिहासिक भेट घडवली होती. सध्याही सदर योजनेतून पाणी पाळी सोडण्यात आली असून…

Read More

दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्या साठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल :- अभिजीत पाटील

दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल :- अभिजीत पाटील. हुलजंती तसेच मंगळवेढा शहरात इफ्तार पार्टी आयोजन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्याच्या वाटणीला आलेला दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅंवा अल्ला कबूल करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते तथा श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे…

Read More

आ.राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आ.आवताडे यांच्या विविध ठिकाणी घोंगडी बैठका संपन्न

आ राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आ आवताडे यांच्या विविध ठिकाणी घोंगडी बैठका संपन्न मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०२/०४/२०२४ – सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील विविध ठिकाणी घोंगडी बैठका घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला आहे. आ. समाधान आवताडे…

Read More

कै.महादेव बाबुराव आवताडे यांचे पुण्यस्मरणा निमित्त कार्यक्रम

कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या १८ वे पुण्यस्मरणा निमित्त कार्यक्रम मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज दि.३१/०३/ २०२४- उद्या दि.०१/०४/२०२४ रोजी कै. महादेव (अण्णा) बाबुराव आवताडे यांच्या १८ वे पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनकार ह.भ.प.चंद्रकांत महाराज खळेकर यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून दु.ठीक १२.१५ वाजता कै.महादेव (अण्णा) बाबुराव आवताडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुष्पवृष्टी कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी आमदार समाधान…

Read More
Back To Top