पीडितेशी थेट संपर्क करत सर्वतोपरी मदतीचे विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांचे आश्वासन

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील पीडित महिलेच्या मदतीसाठी विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे तत्पर ॲड.संगीता चव्हाण यांच्या माध्यमातून पीडितेशी थेट संपर्क,सर्वतोपरी मदतीचे आश्वासन अंबाजोगाई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ एप्रिल २०२५ : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील, सोनगाव येथे वकिली करणाऱ्या महिलेवर गावच्या सरपंच व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतात रिंगण करून काठ्यांनी व जेसीबीच्या पाईपने अमानुष मारहाण केली. ध्वनि…

Read More

पीडितेच्या न्यायासाठी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा आणि आरोपीस कठोर शिक्षा होईल याची खात्री करा– उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पीडितेच्या न्यायासाठी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा आणि आरोपीस कठोर शिक्षा होईल याची खात्री करा– उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचार प्रकरणाची डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.४ मार्च २०२५ : पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाणे हद्दीतील ढोरेभांबूरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचे परप्रांतीय व्यक्तीने फूस लावून अपहरण करून अत्याचार केल्याची धक्कादायक…

Read More

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार; कठोर कारवाईचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार; कठोर कारवाईचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश नागपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ : नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्षापासून करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर…

Read More

महिला सुरक्षिततेबाबत शैक्षणिक संस्थांमधून मोहिम राबवावी-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षिततेबाबत शैक्षणिक संस्थांमधून मोहिम राबवावी-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०८/२०२४ : बदलापूर घटनेने मुलींवरील अत्याचारांच्या घटना या पुन्हा एकदा समाजासमोर आल्या आहेत.अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार हे निंदणीय आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.भविष्यात अशा घटना घडूच नये,यासाठी शैक्षणिक संस्था मधून मुली, महिला सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमद्वारे उपाय योजना…

Read More

मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा मुंबई ,दिनांक २०: बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा…

Read More
Back To Top