MI VS RCB : मुंबई इंडियन्स आज पराभूत झाल्यावर त्यांचे आव्हान संपुष्टात येणार का, जाणून घ्या…
आजच्या सामन्यात जर मुंबई इंडियन्सच्या संघाला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला तर त्यांचे या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार का, हा प्रश्न सध्याच्या घडीला चाहत्यांच्या मनात आहे. जाणून घ्या काय आहे गुणतालिकेतील परिस्थिती…