रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी गौतम बरडेंची अधिकृत नियुक्ती

रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी गौतम बरडे यांची अधिकृत नियुक्ती मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार असंघटित कामगार क्षेत्रातील टिटवाळा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम बरडे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी अधिकृत निवड करण्यात आली अशी अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष…

Read More

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बिनविरोध निवड

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड या बैठकीला देशभरातून 32 राज्यांचे रिपब्लिकन पक्षाचे राज्य अध्यक्ष आणि पक्ष प्रतिनिधी उपस्थित नवी दिल्ली / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/ २०२५ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत रिपब्लिकन पक्षाच्या…

Read More

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सोशाल मिडियात इंस्टाग्रामवर विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- रिपब्लिकन फायटर

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सोशाल मिडियात इंस्टाग्रामवर विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- रिपब्लिकन फायटर ची मागणी मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करणारे अनेक व्हिडिओ,घोर अवमान करणारे फोटो आणि रिल सोशल मिडियात इंस्टाग्राम वर अपलोड करणाऱ्या राजपुताना समाज 20 K या अकाउंटवर तात्काळ कारवाई करून ते बंद करावे, महामानव डॉ बाबासाहेब…

Read More

केवळ आंतरराष्ट्रीय योग दिनी योगा करण्यापेक्षा दररोज योगासनाचा अभ्यास करावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

केवळ आंतरराष्ट्रीय योगदिनी योगा करण्यापेक्षा दररोज योगासनाचा अभ्यास करावा – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केरळच्या मलप्पपुरम मध्ये साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.21 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त केरळ मधील मलप्पपुरम मधील वैद्यरत्न पी एस…

Read More

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा मुंबईत महामोर्चा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.28 एप्रिल रोजी मुंबईत महामोर्चा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही देशभरातील बौद्धांची न्याय्य मागणी आहे.त्यासाठी बिहार सरकार ने महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 हा कायदा रद्द करावा व महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट मध्ये…

Read More

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.24 – औरंगाबाद चे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नामातंर करण्यात आलेले आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या या जिल्ह्यात त्यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज…

Read More

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यास बुध्दगयेत ठाण मांडणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी 29 मार्च पासुन 3 दिवस बुध्दगयेत ठाण मांडणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महाड/मुंबई दि.21- महाबोधी महाविहार मुक्तीसाठी रिपब्लिकन पक्ष देशभर होणाऱ्या आंदोलनात सहभागी झालेला आहे. राज्यातही रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे महाबोधी महाविहारासाठी आंदोलन सुरु आहे.महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात आलेच पाहिजे.त्यासाठी बिहार मधील महाबोधी टेंपल ॲक्ट 1949 रद्द झाला पाहिजे. महाबोधी महाविहाराचे…

Read More

भिमा कोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभ स्मारकासाठी 200 एकर जमीन व 200 कोटी निधीची तरतुद करा- केंद्रीय राज्यमंत्री आठवले

भिमा कोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभ स्मारकासाठी 200 एकर जमीन आणि 200 कोटी निधीची तरतुद करावी- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले मुंबई/पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज- भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी आंबेडकरी जनता दि.1जानेवारी रोजी विनम्र अभिवादन करते. देशभरातुन आंबेडकरी जनता भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास एकत्र येते.यामुळे त्या स्मारक सभोवतालची 200 एकर ज़मिन ऐतिहासिक शौर्यस्तंभाच्या स्मारकासाठी…

Read More

आमदार मुरजी भाई पटेल यांनी ना.रामदास आठवले यांची घेतली भेट व आशिर्वाद

आमदार मुरजी भाई पटेल यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घेतली भेट मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/१२/२०२४- अंधेरी चे नवनिर्वाचित आमदार मुरजी भाई पटेल यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्याने आपण…

Read More

सामाजिक आणि आर्थिक समतेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सामाजिक आणि आर्थिक समतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१२/२०२४ – जात,धर्म,प्रांत आणि भाषेपेक्षा देश श्रेष्ठ आहे.देशावर जर संकट आले तर सर्व भेदभाव विसरून सर्वांनी एकजुट झाले पाहिजे.आपण प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहोत अशी प्रखर राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी देशात सामाजिक समता आणि…

Read More
Back To Top