इचलकरंजी शहराच्या प्रगती करिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास…उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
इचलकरंजीतील पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पत्रकारांसाठी मोलाचे वक्तव्य इचलकरंजी शहराच्या प्रगती करिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास… कोल्हापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६/०१/२०२५: सोमवार दि.६ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ,रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले…
