डॉ.नीलम गोऱ्हेंची ठाम भूमिका : आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे

फलटण डॉक्टर प्रकरण : डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या- न्यायासाठी आम्ही कुटुंबासोबत महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी हालचाल वेगवान — उपसभापतींचा न्यायासाठी थेट पाठपुरावा डॉ.नीलम गोऱ्हेंची ठाम भूमिका : आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे सातारा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ ऑक्टोबर २०२५ : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने (Phaltan Doctor Case) संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे.या प्रकरणी विधान…

Read More

राजभवनात भव्य प्राकृतिक कृषी संमेलन — डॉ.नीलम गोऱ्हेंकडून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना दिवाळी शुभेच्छा

राजभवनात भव्य प्राकृतिक कृषी संमेलन — डॉ.नीलम गोऱ्हेंकडून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना दिवाळी शुभेच्छा राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला राजभवनात हरित संकल्प – डॉ. नीलम गोऱ्हेंकडून राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना दिवाळी शुभेच्छा मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२४ ऑक्टोबर २०२५ : राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज ‘प्राकृतिक कृषी संमेलन २०२५’ हा राज्यस्तरीय भव्य कार्यक्रम…

Read More

भारतीय लोकशाही आणि महिलांच्या नेतृत्वाचा आदर्श जगासमोर-डॉ. नीलम गोऱ्हे

भारतीय लोकशाही आणि महिलांच्या नेतृत्वाचा आदर्श जगासमोर-डॉ.नीलम गोऱ्हे एक सशक्त लोकशाही तेव्हाच पूर्ण होते जेव्हा प्रत्येक घटक, विशेषतः दिव्यांग नागरिक,समानतेने आणि सन्मानाने सहभागी होतात बार्बाडोस/ज्ञानप्रवाह न्यूज,११ ऑक्टोबर २०२५- राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या (Commonwealth Parliamentary Association – CPA) ६८ व्या जागतिक अधिवेशनाचा आज बार्बाडोस येथे यशस्वी समारोप झाला.या अधिवेशनात जगभरातील सुमारे २० ते २२ देशांतील संसद सदस्य…

Read More

भारत आणि महाराष्ट्रातील लोकशाही मूल्ये जागतिक स्तरावर प्रेरणादायी – डॉ. नीलम गोऱ्हे

भारत आणि महाराष्ट्रातील लोकशाही मूल्ये जागतिक स्तरावर प्रेरणादायी-डॉ.नीलम गोऱ्हे बार्बाडोस येथील 68 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेतून भाष्य बार्बाडोस/ज्ञानप्रवाह न्यूज,१० ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या सध्या बार्बाडोस येथे सुरू असलेल्या 68 व्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (CPA) च्या जागतिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. या परिषदेत जगभरातील २८ देशांतील प्रतिनिधी आणि भारतातील सुमारे…

Read More

विरोधकांचे आरोप निराधार शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे

विरोधकांचे आरोप निराधार; शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकाशी असलेले नाते हे पोटच्या लेकरासारखे असते. मात्र या आपत्तीमुळे जमीन खरडून गेली, पुन्हा पेरणी करण्याची…

Read More

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे

थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ ऑक्टोबर २०२५ : थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी…

Read More

नवीन पिढीला प्रेरणा देणारे बंध–उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नवीन पिढीला प्रेरणा देणारे बंध – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोमै नागा समाजाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात मार्गदर्शन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ सप्टेंबर २०२५ –पोमै नागा त्सीदौमै मे पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. ईशान्य भारत आणि महाराष्ट्राचे दृढ बंध याप्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी…

Read More

शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी महालक्ष्मी देवी दर्शन व महिलांच्या सक्षमीकरणावर भर

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कोल्हापूर महालक्ष्मी देवी दर्शन व पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी प्रार्थना व महिलांच्या सक्षमीकरणावर भर कोल्हापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ सप्टेंबर २०२५ :विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी प्रार्थना केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान लवकर…

Read More

चार महिला धोरणांपासून लाडकी बहिण योजनेपर्यंत महाराष्ट्र विधीमंडळाचे महिला सबलीकरणातील योगदान अधोरेखित

चार महिला धोरणांपासून लाडकी बहिण योजनेपर्यंत — महाराष्ट्र विधीमंडळाचे महिलांच्या सबलीकरणातील योगदान अधोरेखित विधानमंडळातील चर्चा आणि वादविवाद – लोकांचा विश्वास निर्माण करणे, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे हे विधीमंडळाचे प्रथम कर्तव्य पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – बेंगळुरू येथे पार पडलेल्या ११ व्या राष्ट्रकुल संसदिय मंडळ अखिल भारतीय परिषदेच्या सत्रात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रभावी भाषण केले….

Read More

महिलांचा राजकारणातील सहभाग वाढविणे हे देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांचा राजकारणातील सहभाग वाढविणे हे देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे समाज, पक्ष, कुटुंब आणि शासकिय यंत्रणेत महिलांनी सक्षमीकरणासाठी योगदान देण्याचे आवाहन पुणे, ११ सप्टेंबर २०२५ : महिलांच्या स्थिती व समस्यांवर सातत्याने अभ्यास, माहिती संकलन आणि संशोधन करणारे दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र यांनी यंदा त्यांच्या विशेषांकासाठी महिलांचा राजकारणातील सहभाग हा विषय निवडला….

Read More
Back To Top