शेतकरी व शेतमजूर महिलांच्या प्रश्नांवर शिवसेना महिला आघाडीने संवाद करावा- उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे

सातारा येथे शिवदुर्गा संवाद दौऱ्याचे आयोजन शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यां सोबत उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी साधला संवाद…