सतर्कतेची ढाल – ॲड. चैतन्य भंडारी आणि माजी आमदार शरद पाटील यांनी थोपवला ऑनलाईन विमा घोटाळा
Alertness Saves the day -Adv. Bhandari & Ex-MLA Patil Foil Major Online Fraud सायबर फसवणुकीवर मात – धुळ्यात दोन सजग नागरिकांनी दाखवला जागरूकतेचा आदर्श Cyber Fraud Foiled – Dhule Duo Sets an Example of Vigilance & Awareness ॲड.चैतन्य भंडारी व माजी आमदार शरद पाटील यांनी ऑनलाईन विमा फसवणुकीचा प्रयत्न वेळीच थोपवला सतर्कतेमुळे लाखोंचा घोटाळा टळला…
