भारतरत्न पंडित नेहरू व त्यागमुर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
भारतरत्न पंडित नेहरू व त्यागमुर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ मे २०२५- सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते, देशाचे पहिले पंतप्रधान आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू व त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर…
