सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर शहर काँग्रेस कमिटी च्यावतीने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त कोंतम चौक येथील महात्मा बसवश्वेर महाराज त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महाराष्ट्र प्रदेश यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे,सुनील रसाळे,अंबादास गुत्तिकोंडा, तिरुपती परकीपंडला, शिवशंकर अंजनाळकर, अप्पासाहेब बगले,अनिल मस्के,मल्लिनाथ सोलापूरे,संजय गायकवाड, नूर अहमद नालवार, लखन गायकवाड, सायमन गट्टू, नागेश म्हेत्रे, मोहसीन फुलारी, श्रीकांत दासरी,शोभा बोबे, करीमुनिस्सा बागवान, धीरज खंदारे, निता बनसोडे, देवेंद्र सैनसाखळे,अप्पा सलगर,अभिलाष अच्युगटला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *