दयानंद कॉलेज सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार
दयानंद कॉलेज सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार ड्रोन तंत्रज्ञान संशोधनाला मिळणार गती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०९/२०२४- सोलापूर मधील डी.बी.एफ.दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात नुकताच सामंजस्य करार स्थापित झाला आहे, अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ…